Namaskar!!!!
![sonny1704](https://files.qatarliving.com/styles/60x60/s3/legacy_new_012/pictures/2015/05/06/1430866472_1182519529.jpg?itok=Hbt1AAVh)
नमस्कार, आम्ही सध्या दुबईत राहतो आणि आत्ता माझ्या पतीना कतार मध्ये जॉब ऑफर झाला आहे. माझ्या मनात थोड किन्तु होत ह्या देशा बद्दल पण एवढे मराठी मानस बघून बर वाटल. आम्हाला घरा बद्दल माहिती मिळाली तर खूप बर होईल. अल हिलाल किव्हा अल णुआजा एरिया कसा आहे? माझ्या मुलासाठी पण शाळा जवळ पडेल. घरचे रेंट साधारण काय आह्हेत तिथे? आणि मी देवरा आणू शकते का तिथे? धन्यवाद.
0 comments